Bandhkam Kamgar Yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये बांधकाम कामगार योजनेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा याची माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो भारतात अनेक कष्टकरी लोक आहेत, अश्यात अनेक लोक हे बांधकाम योजनेमध्ये असतात. तर या लोकांना थोडा लाभ मिळाला पाहिजे या साठी सरकारने बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे. आता या योजनेचा फायदा मजुरांना दिला जाणार आहे.
?या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा?
या योजनेच्या माध्यमातून सुमारे नोंतनिकृत बांधकाम कामगारांसाठी विविध योजनापैकी ३५ योजना आहे त्यातीलच बांधकाम कामगार योजना एक आहे. आता या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला काही कागातपत्रे द्यावी लागणार आहे नंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.Bandhkam Kamgar Yojana 2023
सध्याच्या काळात बांधकार मजुराला पेट्या वाटप केल्या जात आहे ज्याला सुरक्षा किट म्हटली जात आहे, याचा मजुराला चांगला फायदा मिळत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली लिंक वर जाऊन योजनेचा लाभ घ्या.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक बॅग देण्यात येते ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक सेफ्टी किट मिळते. ज्यामध्ये तुम्हाला जॅकेट, हेल्मेट, बुट, बाटली, स्टेनलेस स्टीलची बॉक्स, सफ्टी बेल्ट, हातमोजे सारख्या विविध वस्तू देण्यात येतात.

?या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा?
तसेच या योजनेच्या माध्यमातून मजुरांना 2 लाख रुपयांचा विमा सुद्धा देण्यात येतो. जर आपण या योजनेचा विमा घेतला तर भविष्यात कोणतीही हानी झाली तर तुम्हाला 2 लाख रुपये दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा.Bandhkam Kamgar Yojana 2023
Pingback: Pushpa 2: अल्लू अर्जुन द्वारे झाला पुष्पा २ चा डायलॉग लीक [व्हायरल व्हिडिओ पहा] - Medmappers