Good News For Farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण या लेखात शुभमंगल योजनेबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याचा मुलीला लग्नासाठी 10 हजार रुपये देण्यात आहे.
सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी नवीन नवीन योजना राबवत असते, अश्यातच आता सरकार द्वारा शेतकऱ्याला आता मुलीचे लग्न करायचे असेल तर शुभमंगल योजना द्वारे सरकार कडून 10 हजार रुपये देण्याचे सांगितले जाते आहे.
?क्लिक करून या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा?
शेतकरी हा खूप वेळा कर्जबाजारी होतो अश्या वेळेस मुलीचे लग्न करणे शेतकऱ्याला जड जाते, तर लग्न करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. हा विषय लक्ष्यात घेऊनच सरकारने ही योजना सुरू केली आहे.Good News For Farmer
तर या योजनेच्या माध्यमातून सरकार मंगळसूत्र व कपडे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये देणार आहे. तसेच याचे परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न हे थाटात व्हावे म्हणूनच सरकार द्वारा ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न हे 1 लाख च्या आत आहे त्यांनाच मिळणार आहे.Good News For Farmer

?क्लिक करून या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करा?
महिला बालविकास कल्याण विभागाद्वारेच शुभमंगल सामुहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर जा.
Pingback: Pushpa 2: अल्लू अर्जुन द्वारे झाला पुष्पा २ चा डायलॉग लीक [व्हायरल व्हिडिओ पहा] - Medmappers
Pingback: Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: रणवीर सिंग आणि आलिया भट्ट चित्रपटाचे बजेट बघून तुम्ही चक्क व्हाल - Medmappers
Pingback: Free Solar Cooking Stove: गॅस भरायची झंझट नाही, उज्वला योजना सारखेच मिळणार आता फ्री सोलर स्टोव्ह - Medmappers