Cm Kisan Samman Nidhi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यासंदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र असाल चौदावा हप्ता तुमच्या खात्यावरती आलेला असेल.
नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा हप्ता बाकी राहिलेला आहे तो हप्ता आता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यामुळे आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देखील मिळणार आहेत तुम्हाला सुद्धा शासन निर्णय बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही शासन निर्णय बघू शकता.
Pingback: Van Vibhag Bharti : वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर, येथे करा PDF डाउनलोड - Medmappers