Old well subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेली विहीर ती जुनी असेल आणि त्यामध्ये पुरेसे पाणी साठवत नसेल तर ती विहीर दुरुस्तीसाठी सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदान देणार. तुम्हाला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील आणि योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकेल, लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
या योजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन असे ओळखले जाते. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनुदान दिले जाते.Old well subsidy

इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

येथे क्लिक करुन ऑनलाईन अर्ज कसा करायचा step-by-step माहिती पहा
मित्रांनो, शेतकऱ्याचे जीवन शेतीवर अवलंबून असते. शेती जर व्यवस्थित पिकत नसेल तर आर्थिक कमतरता शेतकऱ्याला भासते. त्यामुळेच शेती व्यवस्थित पिकावी शेतकऱ्याला शेतीचे उत्पन्न भरपूर व्हावे. त्याचबरोबर दुष्काळ परिस्थितीमध्ये पाण्याची कमतरता भासू नये म्हणून सरकारने जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 100%अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
मित्रांनो तुमच्या शेतातील विहिरीत जर पाणी पुरेसे नसेल तर तुमचे शेतातील पीक व्यवस्थित पिकणार नाही. पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असेल शेतीचे उत्पादन व्यवस्थित व्हावे म्हणून सरकार शेतकऱ्याला 100% अनुदान जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी देणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी अनुदान मिळणार आहे हे पाहूया. अनुदान हे जातीनिहाय असणार आहे. वेगवेगळ्या जातील नागरिकांना वेगवेगळे अनुदान मिळणार आहे. भारत सरकारला वाटते की आपल्या शेतकऱ्याचे शेताचे पीक व्यवस्थित टिकून त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती टिकून ठेवता यावी म्हणून सरकार शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात शेत पिकण्यासाठी मदत करत आहे. शेतीला योग्य तो आणि व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा याच उद्देशाने सरकार शेतकऱ्यांसाठी योजनेचे प्रयत्न करतात.

इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

येथे क्लिक करुन ऑनलाईन अर्ज कसा करायचा step-by-step माहिती पहा
मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल. योजनेची माहिती तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर मिळेल.Old well subsidy