Satbara update: या “तीन” गोष्टीच्या मदतीने जाणून घ्या आपल्या जमिनीचा सातबारा खरा आहे की खोटा

Satbara update

सातबारा हा नकली आहे की असली हे जाणून घेण्यासाठी आपण काही पद्धती दिल्या आहे ज्याच्या मदतीने तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकाल.

सर्वात आधी सातबारा घेताना त्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीची संपूर्ण माहिती विचारून घेणे आवश्यक असते.

सातबारा घेताना त्या सातबाऱ्यवर तलाठी ची सही असणे गरजेचे आहे, ज्या सातबाऱ्यावर तलाठी ची सही नसेल तो सातबारा नकली समजला जातो.

आता डिजिटल युगानुसर सगळ्या सातबाऱ्यावर QR code दिला जात आहे, जर सातबाऱ्यावर हा कोड नसेल तर सातबारा नकली समजला जातो.

नवीन अपडेट्सच्या माहिती नुसार सातबाऱ्यावर आता एक नवीन आणि चांगला बदल केला गेला आहे, तुमच्या सातबाऱ्यावर जमिनीच्या माहिती नुसार एक युनिक कोड दिला असतो जर हा कोड नसेल तर तुमचा सातबारा हा नकली समजला जातो.

मित्रांनो नेहमी या होती लक्षात ठेऊनच सातबारा उताऱ्यावर व्यवहार करा, तरच तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचा व्यवहार चांगला होईल.

1 thought on “Satbara update: या “तीन” गोष्टीच्या मदतीने जाणून घ्या आपल्या जमिनीचा सातबारा खरा आहे की खोटा”

  1. Pingback: Satbara Update: जमिनीचा सातबारा "खरा की खोटा" घरबसल्या जाणून घ्या - Medmappers

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top