आजचे कापूस बाजारभाव
Kapus Bajar Bhav: कापसाचे दर हे दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे, त्यामुळे शेतकरी खूप जास्त चिंतित आहे. महाराष्ट्र राज्यात कापसाच्या पिकाला अतिशय जास्त महत्त्व दिले जाते. कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागात कापूस चे उत्पन्न घेतले जाते. अश्या वेळेस कापूस ला भाव असेल तरच कापसाचे उत्पन्न घेणे फायदेशीर ठरते. मित्रांनो भाव हे चड उतार होत असल्याने शेतकरी …