PM Kisan 14 Kist – शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, या दिवशी खात्यात येणार पंतप्रधान किसान योजनेचे पैसे…
PM Kisan 14 Kist – PM किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता लवकरच येणार आहे. या संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि सन्मान निधीची रक्कम यात फारसे अंतर राहिलेले नाही. उत्तर प्रदेशातील 2 कोटी 20 लाख पात्र शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच …