Mahila Samrudhi Karj Yojana 2023: “या” मधील महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या बचत गट ग्राम समृध्दी योजना बद्दल सम्पूर्ण माहिती
Bachat Gat Mahila Samrudhi Karj Yojana बचत गट द्वारे बहुतांश महिलांना कर्ज मिळत राहते, परंतु या वेळेस सरकारद्वारे नवीन योजना राबवण्यात येणार आहे ज्याद्वारे महिलांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. महिलांना समोर जाण्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते, तसेच बचत गटाच्या सहायाने खूप महिलांना कर्ज मिळाले आहे त्यातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे गेल्या …