Breaking News : आता महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार
येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतीच केली. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सेमिस्टर पॅटर्न अंतर्गत बोर्डाच्या परीक्षाही वर्षातून २ वेळा …
Breaking News : आता महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार Read More »