Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana 2023: या योजनेंतर्गत बागायती आणि जिरायती जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार १०० टक्के अनुदान, आताच करा आपला अर्ज
Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana 2023: मित्रांनो या प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांपैकी 50 टक्के पैसे बिनव्याजी कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते. आणि 50 टक्के पैसे हे अनुदान सुरू करून देण्यात येते.Farm land purchase scheme येथे …