Rohit Pawar : कर्जतमध्ये MIDC यायलाच हवी, रोहित पवार मागणीवर ठाम; त्या टी-शर्टवर नेमकं काय लिहिलंय पाहा…
Rohit Pawar : कर्जतमध्ये MIDC यायलाच हवी, रोहित पवार मागणीवर ठाम; त्या टी-शर्टवर नेमकं काय लिहिलंय पाहा… कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आग्रही आहेत. मागच्या काही दिवसांपासून रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अशातच रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. …