Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे पैसे या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होऊ शकतात जमा
Cm Kisan Samman Nidhi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यासंदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान सन्माननीय …