Old well subsidy: सरकारद्वारे विहीर दुरुस्तीसाठी मिळणार शेतकऱ्यांना 100% अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज
Old well subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेली विहीर ती जुनी असेल आणि त्यामध्ये पुरेसे पाणी साठवत नसेल तर ती विहीर दुरुस्तीसाठी सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदान देणार. तुम्हाला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी कोणते …