Ration Card New Update: घरबसल्या आपल्या मोबाईल वर चेक करा तुम्हाला किती धान्य मिळते, येवढे राशन मिळत नसेल तर आतच तक्रार करा

Ration Card New Update

रेशन कमी मिळत असेल तर तक्रार कशी करावी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला सरकार द्वारा मान्य केलेल्या पेक्षा कमी धान्य दिले जात असेल तर तुम्ही रेशन वाटप करणाऱ्यावर तक्रार नोंदवू शकता. तक्रार करण्यासाठी 1800-52-4950 या नंबर वर तुम्ही फोन करु शकता किंवा helpline.mhpds@gov.in यावर ईमेल करून तक्रार नोंदवू शकता. ?क्लिक करा तुम्हाला किती धान्य मिळते पाहण्यासाठी?