Income certificate online आता घरबसल्या उत्पन्नाचा दाखला काढा फक्त 10 मिनिट मध्ये
उत्पन्नाचा दाखला काढा त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावि लागेल. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यावर आपणास नवीन नोंदणी करावी लागेल . ज्याच्या नावे दाखला काढायचा आहे त्याच्या नावे नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारे आपला मोबाइल नंबर पडताळावा लागेल . पुढे एक युजरनेम बनवून …
Income certificate online आता घरबसल्या उत्पन्नाचा दाखला काढा फक्त 10 मिनिट मध्ये Read More »