पनाने तेरी आंख्य का यो काजल, तू चीज लाजवाब, चेतक अशी अनेक हिट गाणी दिली.
सपनाच्या डान्सच्या चर्चेमुळे तिला प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे सपना आणखीनच प्रसिद्ध झाली आहे.
त्यांना भोजपूर आणि संपूर्ण बिहार आणि उत्तर प्रदेशातून खूप प्रेम मिळाले. तिच्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासोबतच, सपनाला तिच्या ट्रोलर्सना कसे चोख प्रत्युत्तर द्यायचे हे चांगलेच ठाऊक आहे.